संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२५ – संपूर्ण माहिती, पात्रता व अर्ज प्रक्रिया

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाने गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे अपंग, विधवा महिला, निराधार व्यक्ती, अनाथ मुले यांना मासिक आर्थिक मदत दिली जाते. चला या योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया. योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार … Read more