१८८० पासूनचे जमिनीचे सातबारा उतारे आता मोबाईलवर — संपूर्ण माहिती
या डिजिटल सेवेमुळे जमीन मालकी, पिकांची माहिती, फेरफार, नकाशे आणि जुने रेकॉर्ड अत्यंत सुलभपणे उपलब्ध होत आहेत. १८८० पासूनचे जमिनीचे सातबारा उतारे १८८० पासूनचा सातबारा म्हणजे नेमका काय? सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा हा महाराष्ट्रातील जमिनीचा मूलभूत आणि कायदेशीर दस्तऐवज आहे. त्यात दोन प्रकारची माहिती मिळते— यात मालकाचे नाव, सर्व्हे नंबर, गट नंबर, क्षेत्रफळ, शेतीचे … Read more